Posts

Showing posts from August 22, 2025

Hon'ble Suprmeme court guidlines #Straydogs : Sterlisation of Dogs, Strictly No Feeding on Streets and many more : Adv. Rohit Erande

HON’BLE Supreme Court on Stray Dogs Issues : By Adv. Rohit Erande Finally, the three judges Bench of  Hon'ble Apex Court of India Comprising of Hon.  VIKRAM NATH Hon.  SANDEEP MEHTA and Hon.  N.V. ANJARIA JJ in its order dated 22/08/2025 passed in  SUOMOTO WRIT PETITION (CIVIL) NO(S).5 OF  2025  have framed new guidlines and modified eariler guidlines, which may be summarised as under :   १. आजारी आणि आक्रमक कुत्री वगळता इतर भटक्या कुत्र्यांना शेल्टर होम मध्ये  ठेवता येणार नाही. मात्र, रेबीजग्रस्त कुत्र्यांना सोडण्यात येणार नाही. २. सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करणे आवश्यक  ३. भटक्या कुत्र्यांना या पुढे सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देता येणार नाही आणि अश्या ठिकाणी खायला देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल . भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी प्रत्येक वार्ड मध्ये  ठरवलेल्या ठिकाणीच   फिडिंग स्पेस उघडल्या जातील.   ४. श्वानप्रेमींना भटकी कुत्री दत्तक घेता येणार, मात्र एकदा दत्तक घेतल्यावर...