Posts

Showing posts from October 7, 2025

विनापरवानगी एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? : ॲड. रोहित एरंडे.©

 विनापरवानगी एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ?   आमच्या सोसायटीतील एका  सभासदाने सोसायटीची किंवा महानगरपालिकेची परवानगी न घेता त्याचे दोन गाळे  एकत्र केले  आहेत  आहेत. हे दोन्ही गाळे प्लॅन वरती  वेगवेगळे आहेत गाळ्यांची  लाईट बिले, प्रॉपर्टी टॅक्स,   स्वतंत्र  आहेत, परंतु    करारनामा आहे  एकच आहे आणि   'माझी आर्थिक तंगी  आहे, घरात खूप अडचणी आहेत त्यामुळे याचा मानवतावादी दृष्टीने विचार करावा आणि एकच मेंटेनन्स घ्यावा असे त्याने पत्र लिहिले आहे.    असा एकाच करार पण स्वतंत्र करार असलेले अजूनही काही सभासद आहेत, ते देखील आता एकच मेंटेनन्स  घ्या म्हणून  मागे लागले आहेत.  या बाबत कायदा काय सांग्तनो, सोसायटी जनरल बॉडी काही निर्णय घेऊ शकते का ?   एक वाचक. पुणे    आपला प्रश्न एकच असला तरी त्यात काही उपप्रश्न दडले आहेत अनेक ठिकाणी दिसून येतात.  या प्रश्नांचे  थोडक्यात उत्तर द्यायचे प्रयत्न करतो.  बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही की  क...