Posts

Showing posts from April 6, 2025

"हॉटेल बिलावर सेवा शुल्क (Service Charge ) आकारता येणार नाही " - Hon. दिल्ली उच्च न्यायालय. : ॲड. रोहित एरंडे ©

 "हॉटेल बिलावर    सेवा शुल्क (Service  Charge ) आकारता येणार नाही " - दिल्ली उच्च   न्यायालय.  ॲड. रोहित एरंडे ©  हॉटेल बिलामध्ये तुम्ही घेतलेल्या पदार्थांचे बिल आणि सीएसटी /जीएसटी टॅक्सेस मिळवून अंतिम बिल इन अपेक्षित आहे.  असे बिल दिल्याबरोबरच स्वखुशीने वेटरला टीप /बक्षिसी म्हणून द्यायचा अलिखित नियम आहे.  मात्र गेल्या  काही वर्षांपासून  बिलामध्ये  Service charge म्हणजेच सेवा शुल्क या नाव्हाखाली बिलाच्या काही टक्के रक्कम हॉटेल चालकांकडून  होती. सुरुवातीला अनेक ग्राहकांना हि गोष्ट लक्षातच आली नाही, मात्र हळू हळू हा प्रकार उघडकीस यायला लागला आणि या विरुद्ध तक्रारी यायला लागल्या. याचाच  परिपाक म्हणून Central  consumer  Protection  Authority - CCPA द्वारे केंद्र सरकारने ४ जुलै २०२२ रोजी  नवीन ग्राहक संरक्षण कायद्याखाली  हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या त्या थोडक्यात बघू  -कोणत्याही हॉटेल चालकाला पदार्थांचे बिल आणि जीएसटी या व्यतिरिक्त प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सेवा शु...