Posts

Showing posts from November 18, 2025

"पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या भाड्याचे प्रश्न : ॲड. रोहित एरंडे ©

"पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या  भाड्याचे प्रश्न   ॲड. रोहित एरंडे © आमच्या  सोसायटीची  रिडेव्हलपमेंट प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये २-३ बीएचके सदनिक धारक आणि काही दुकानदार आहेत. आम्हा सर्वांना पर्यायी जागेचे भाडे वेगवेगळे मिळणार आहे, दुकानदारांना सगळ्यात जास्त पैसे मिळणार आहेत.  आम्ही काही  सभासद ताबा द्यायला तयार आहोत, पण काही सभासदांना  पर्यायी जागा अजून मिळाली नाही आणि म्हणून ते ताबा सोडू शकत नाहीत आणि    पूर्ण जागेचा ताबा मिळाल्यावरच बिल्डर आमचे भाडे द्यायला सुरु करणार आहे.    याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.       एक वाचक, कोथरूड, पुणे   पुनर्विकास पाहावा करून अशी नवीन म्हण तयार झाली आहे.  पुनर्विकासाचा प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो आणि प्रत्येक केस ही वेगळी असते. सभासदाला किती वाढीव जागा मिळणार, ,  आर्थिक मोबदला उदा. पर्यायी जागेसाठीचे भाडे, एजंट कमिशन , घर सामान हलविण्यासाठीचा ट्रान्सपोर्ट खर्च, कॉर्पस फंड इ. सोयी- सुविधा, अटींचा भंग झाल्यास काय पेनल्टी राहणार इ.  गोष्टी सोसा...