Posts

Showing posts from February 28, 2026

सून झाली विधवा, सासरी हक्क संपला ? #लोकमत ॲड. रोहित एरंडे ©

 सून झाली विधवा, सासरी हक्क संपला ? #लोकमत  ॲड. रोहित एरंडे © पाश्चिमात्य देशांमध्ये सासुरवास -सूनवास असे काही असते का हा एक संशोधनाचा विषय आहे. पण आपल्याकडे सून-जावई आणि सासू-सासरे  हे नातेच काहीतरी वेगळे असते आणि खूप कंगोरे या नात्यांमध्ये असतात. एक   पक्षकार  त्यांच्या  मित्राच्या आईवडिलांना घेऊन आले होते. दुर्दैवाने त्या मित्राचे अकाली निधन झाले होते.  वडील म्हणाले सर   माझी  स्वकष्टार्जित   संपत्ती मोप  आहे, परंतु आमच्या सून बाईंची रितच न्यारी.. तिचे वागणे खूप विचीत्र आहे.. आई  लगेच म्हणाल्या, अहो काय सांगू, माझा मुलगा तर नुसता तिच्या ताटाखालचा मांजर झाला होता ! आणि आमचे तिच्याशी अजिबात पटत नाही. ती आता  आमच्या एकुलत्या एक नातवाला   घेऊन माहेरी गेली आहे आणि जाताना 'माझा प्रॉपर्टीमधला हक्क .मी घेईनच " अशी धमकीही देऊन गेली आहे.   मी विचारले तुमचा नेमका प्रश्न काय आहे ? आई-वडील एका सुरात म्हणाले की काहीही  होऊ देत पण आमच्या संपत्तीमधील एक कवडी देखील सुनेला मिळता कामा  नये...